Ferfar #2632 · करम
सोनपेठ, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी पाथरी
आदेश क्रमांक : मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांचे पत्र जा.क्र.2024/भूस/साप्र/कावी/-1374 दि.21/10/2026
आदेश दिनांक : 21/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांचे पत्र जा.क्र.2024/भूस/साप्र/कावी/-1374 दि.21/10/2026 अन्वये शिवार मौजे करम येथील भारत सरकार रेल्वे विभाग दक्षिण मध्य रेल्वे साठी खालील शेतकर्यांचे जमीन संपादित झाली आहे.
1.ज्ञानोबा ग्याना मोरे सर्वे न 78/ख क्षेत्र 1 हे.75 आर
2.शेख नाजेर शेख कादर सर्वे न.99/अ क्षेत्र 0 हे.05 आर
3.साहेबराव राठोड सर्वे न.79/अ क्षेत्र 0 हे.12 आर
4. हनुमान ग्याना मोरे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.05 आर
5.केशरबाई भास्कर व्हावळे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.05 आर
6.बाबू विठोबा तिवार सर्वे न.98/ब क्षेत्र 0 हे.05 आर
7.बायनाबाई रामा राठोड सर्वे न.89/अ क्षेत्र 0 हे.04 आर
8.राम रूपसिंग राठोड सर्वे न.89/क क्षेत्र 0 हे.11 आर
9.काशिनाथ लक्ष्मण राठोड सर्वे न.87/अ क्षेत्र 0 हे.09 आर
10.लक्ष्मण बाबुराव राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.20 आर
11.रमेश नंदू राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.25 आर
12.प्रकाश नंदू राठोड सर्वे न.96 क्षेत्र 0 हे.30आर
13.श्यामसुंदर किशन मोरे सर्वे न.78/ब क्षेत्र 0 हे.12 आर
14.राजेभाऊ विष्णू मोरे,विजयकुमार विश्वनाथ मोरे व इतर सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.03 आर
15.विठ्ठल सठवाजी रोडे सर्वे न.78/क क्षेत्र 0 हे.04 आर
16.रामराव किशनराव चव्हाण व भगवान किशन चव्हाण सर्वे न 99/अ क्षेत्र 00 हे 17 आर
17. भगवान किशन चव्हाण सर्वे न 95/अ क्षेत्र 00 हे 07 आर
18.विष्णू बाबुराव तिवार सर्वे न 98/ब क्षेत्र 00 हे 02 आर
19.वैजनाथ लक्ष्मण राठोड सर्वे न 87/अ क्षेत्र 00 हे 30 आर
20.भगवान मदन तिवार सर्वे न 98/अ क्षेत्र 00 हे 01 आर
21.रखमाजी शेळके सर्वे न 79/ग क्षेत्र 00 हे 05 आर
22.अम्रपाली संतोष खंदारे व इतर सामाईक सर्वे न 78/ख क्षेत्र 00 हे 09 आर
मा. मा.उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी पाथरी यांनी आदेशित केले वरून फेरफार ला नोंद घेण्यात आली.
करिता नोंद सादर.