सातबारा Watch

← पारधवाडी

Ferfar #1896 · पारधवाडी

सोनपेठ, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
211/1
Talathi
प्रशांत लक्ष्मण कठाळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार :- गोपाळ वरुण चौधर यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे पारधवाडी येथील ग.नं. 211/1 मध्ये असून त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक स्वातंत्र बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करीता त्यांनी दप्तरी. शपथपत्र,विनंती अर्ज दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर.