Ferfar #1898 · पारधवाडी
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234/1/अ
- Talathi
- प्रशांत लक्ष्मण कठाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोदीचा प्रकार:- संमतीपत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
संमतीपत्र लिहुन देणार:- ज्ञानोबा वैजनाथ फड यांची मौजे पारधवाडी गट/सर्वे नं.234/1/अ मधील 2 हे 72 आर व पोट खराब 0 हे.05 आर नावे असलेली शेतजमीन पैकी त्यांनी संमतीपत्राने लिहुन घेणार (मुले) यांना खालीलप्रमाणे कायमची वाटुन दिली.
संमतीपत्र लिहुन घेणार:- 1)आत्माराम ज्ञानोबा फड यांना मौजे पारधवाडी येथील गट/सर्वे नं. 234/1/अ मधील 1 हे 36 आर व पोट खराब 0.025 आर लागवडी योग्य शेतजमीन लिहुन देणार यांनी संमतीपत्राने कायमची वाटून दिली. त्याचप्रमाणे,
2)गोविंद ज्ञानोबा फड यांना मौजे पारधवाडी येथील गट/सर्वे नं. 234/1/अ मधील 1 हे 36 आर व पोट खराब 0.025 आर लागवडी योग्य शेतजमीन लिहुन देणार यांनी संमतीपत्राने कायमची वाटून दिली.
वरील संमतीपत्र लिहुन देणार व घेणार यांना मान्य व कबूल आहे.
वरील संमतीपत्र दि. 09/09/2026 रोजी 500 रु. मुद्रांकपेपरवर संमतीपत्र नोंद क्र. 602/2026 प्रमाणे विनामोबदला लिहून दिलेले संमतीपत्र सबब घेणाऱ्याच्या नावे ७/१२ वर नोंद घेण्यात आली. करिता फेरफार मंजुरीस्तव सादर.