Ferfar #697 · बुक्तरवाडी
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/अ
- Talathi
- निकीता बसवराज बिबेकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार तथा जमीन मालक तुकाराम संभाजी देवकते यांनी गटविकास अधिकारी ,पंचायत समिती,सोनपेठ यांनी पत्र क्र जा.क्र.पंससो/रोहयो/कावी/355/2026 दि 29/10/2026 दिले की मौ. बुक्तरवाडी मधील गट नंबर 124/अ या मध्ये इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एक स्वतंत्र सिंचन विहीरीची नोंद घेण्यात यावी या वरुन स्थळ पाहनी व पंचनामा केला व सदरील नोंद घेण्यात आली संबधीत कागदपत्रे दप्तरी दाखल नोंद मंजुरीस्तव सादर.