Ferfar #5894 · दहीखेड
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- निरडे अतुल विश्वनाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद
फेरफाराचा दिनांक : 08-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
1.अर्जदार:-शिवाजी पांडुरंगराव पिंगळे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे दहीखेड येथील ग.नं.142 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.
तसेच
2.अर्जदार:-कृष्णा शिवाजीराव पिंगळे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे दहीखेड येथील ग.नं.142 मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,शपथपत्र,बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.