सातबारा Watch

← दहीखेड

Ferfar #5895 · दहीखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅक लि शाखा गंगाखेड गहाणखत लिहुन देणार : राम वसंत खरात रा. दहीखेड यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3136-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम वसंत खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.