सातबारा Watch

← दहीखेड

Ferfar #5897 · दहीखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
181, 182, 188
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दिवाणी दावा क्रमांक 93/2025 आदेश दिनांक : 13/12/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर सोनपेठ यांचे आदेशीत दिवाणी दावा क्रमांक 93/2025 निशाणी क्रं.11 दि.13/12/2025 नुसार मौजे दहिखेड येथील वादी:-सुशिल मधुकर लांडे तसेच प्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे,2) रतनबाई उर्फ रत्नमाला मधुकर लांडे,3) अमित मधुकर लांडे, 4) सुमित मधुकर लांडे यांच्यामध्ये तडजोड झाली ज्याचा तपशील पुढीलप्रमाणे, मौजे दहिखेड येथील वादग्रस्त ग.नं.181 मधील प्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 81 आर शेतजमीन व ग.नं.188 मधील 0 हे 86 आर शेतजमीन तसेच प्रतिवादी:- 2) रतनबाई उर्फ रत्नमाला मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 02 आर तसेच प्रतिवादी:- 3) अमित मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 1 हे 98 आर तसेच प्रतिवादी:- 4) सुमित मधुकर लांडे यांच्यानावे ग.नं.282 मध्ये असलेली 1 हे 00 आर तसेच वादी:-सुशिल मधुकर लांडे यांच्यानावे असलेली 0 हे 41 आर अशी एकुण 3 हे 22 आर शेतजमीन वादी व प्रतिवादी यांना समान हिस्यासाठी तडजोडीने खालीलप्रमाणे वादमिळकत वाटून देऊन हिस्से व ताब्यात देण्यात आले आहे. वादी:-सुशिल मधुकर लांडे यांना ग.नं.181 क्षेत्र 1 हे 41 आर प्रतिवादी:-1) मदन उर्फ मधुकर संतराम लांडे यांना ग.नं.188 क्षेत्र 0 हे 86 आर शेतजमीन कायम ठेवण्यात आली. प्रतिवादी:- 3) अमित मधुकर लांडे यांना ग.नं.181 क्षेत्र 1 हे 40 आर प्रतिवादी:- 4) सुमित मधुकर लांडे यांना ग.नं.182 क्षेत्र 1 हे 00 आर तसेच ग.नं.181 क्षेत्र 0 हे 41 आर अशी एकुण 1 हे 41 आर मा.दिवाणी न्यायाधीश साहेबा समक्ष वादी व प्रतिवादी यांनी तडजोड पत्र मान्य व कबूल केले आहे. मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर सोनपेठ यांच्या आदेशित दिवाणी दावा क्रं.93/2025 अन्वये फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.