सातबारा Watch

← दहीखेड

Ferfar #5898 · दहीखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंदाकीनी दत्तात्रय झिरपे ऐवजी मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज याकार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 09/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2618250 अन्वये मंदाकीनी दत्तात्रय झिरपे ऐवजी मंदाकिनी दत्तात्रय हारकाळ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.