Ferfar #2764 · सोनखेड
सोनपेठ, परभणी · JSON
- Type
- बोअरवेल नोंद.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- निरडे अतुल विश्वनाथ
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद.
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अर्जदार:- उत्तम सिताराम रोठोड यांनी अर्ज दिला कि त्यांची मालकीची शेत जमीन मौजे सोनखेड गट नंबर 111 मध्ये असुन त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी त्यांनी दफ्तरी विनंती अर्ज ,बोअरवेल पंचनामा ,१०० रु.मुद्रांक पेपर वर शपथपत्र व बोअरवेल नोट कॅम फोटो दिल्या वरून फेरफार नोंद घेण्यात आली.फेरफार मंजुरीस्तव सादर.