सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #2766 · सोनखेड

सोनपेठ, परभणी · JSON

Type
बोअरवेल नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
निरडे अतुल विश्‍वनाथ
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअरवेल नोंद फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार:-मोहन अभिमन्यू लांडे यांनी अर्ज दिला कि,त्यांची मालकी असलेली शेतजमीन मौजे सोनखेड येथील ग.नं.१२१ मध्ये असुन त्यात त्यांनी जमीन सिंचनासाठी एक नवीन बोअरवेल घेतला असुन त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी करिता त्यांनी दप्तरी विनंती अर्ज,५०० रु.मुद्रांकपेपरवर शपथपत्र,बोअरवेल नॉट कॅम फोटो दिल्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात बोअरवेल नोंद घेण्यात आली.