Ferfar #4688 · धारासूर
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- भगवान गव्हाणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार राजेभाऊ बाबुराव वाघाळकर रा धारासुर यांनी अर्ज देवून कळविले की, त्यांचे मौजे धारासुर शिवारातील स.नं./गट नं मौजे धारासुर 206 मध्येजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतलेली आहे व त्याची सातबारावर नोंद करावयाची आहे.
त्यानूसार अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र आधारे फेरफार रजिस्टरला बोअरवेल नोंद घेण्यात आली.