सातबारा Watch

← रुमणा ज.

Ferfar #3542 · रुमणा ज.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
273
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई लिहून घेणार : शे.महेबूब शे.अलाउद्दिन यांनी सर्व्हे क्रमांक : 273 तपशिल : दिनांक 21/05/2024 रोजी मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई चा शे.महेबूब शे.अलाउद्दिन     यांच्या नावे र.रु. 320000/- कर्ज. - 3320 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. मुंबई यांचेकडील ना देय प्रमाणपत्र आणि मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. परभणी यांचेकडील जा.क्र. मौआअआविमहा/मुदत बोजा/1153 दि. 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.