Ferfar #3547 · रुमणा ज.
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277
- Talathi
- राजकुमार शिवाजी ककमारे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र. 2026/म/कलम-85/कावि-470
आदेश दिनांक : 21/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा. नायब तहसिलदार महसुल-1 गंगाखेड यांचे आदेश जा.क्र. 2026/म/कलम-85/कावि-470 दि. 21/10/2026 अन्वये सहधारक राहुल रामराव सोळंके रा. रुमणा ज ता. गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी असुन त्यांच्या नावे मौ. रुमणा ज शिवारातील शेत गट नं. 277 मध्ये 2 हे 78 आर व पो.ख. 0 हे 02 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांची पत्नी भारती राहुल सोळंके यांना गट नं 277 मधील 1 हे 58 आर शेतजमीन संम्मतीपत्रा आधारे वाटून दिली आहे. उर्वरित 1 हे 20 आर व पो.ख. 0 हे 02 आर जमीन राहुल रामराव सोळंके यांच्या नावे शिल्लक ठेवली. वरील प्रमाणे वाटुन दिलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसुल-1 गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.