सातबारा Watch

← रुमणा ज.

Ferfar #3549 · रुमणा ज.

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
191
Talathi
राजकुमार शिवाजी ककमारे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अर्जदार विजयमाला कारभारी सोळंके यांनी अर्ज दिला की रूमणा (ज) शिवारात शेत गट नं 191 मध्ये त्यांची 1 हे 20 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.