Ferfar #3506 · जवळा रु.
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार दत्तराव रामकिशन कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 200 मध्ये त्यांची 1 हे 11 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.
अर्जदार अशोक दत्तराव कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 201 मध्ये त्यांची 0 हे 79 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.
अर्जदार दशरथ दत्तराव कदम यांनी अर्ज दिला की जवळा (रु) शिवारात शेत गट नं 201 मध्ये त्यांची 0 हे 80 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज व शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.