Ferfar #1790 · सायाळा सु.
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026लिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड
लिहून घेणार : चंद्रकलाबाई नवनाथ
यांनी सर्व्हे क्रमांक : 153 तपशिल : चंद्रकला नवनाथ यांनी IDBI बॅकचे १००.०००/- बोझा - 1033
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/16/2026 दि.27/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड
लिहून घेणार : साधु गणपतराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 103 तपशिल : माधु गणपथराव यांनी IDBI बॅकचे १००.०००/- - 1033
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/17/2026 दि.27/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहून देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड
लिहून घेणार : चंद्रभान सुभानराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : आय.डि.बी.आय बँक चे चंद्रभान सुभान कडे ३५,०००/- रु कर्ज - 936
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/14/2026 दि.26/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
लिहुन देणार : IDBI बँक शाखा गंगाखेड
लिहुन घेणार : विष्णू मारोतराव
यांनी सर्व्हे क्रमांक 46 वर फेरफार क्रमांक 943 ने घेतलेला बोजा आय.डि.बी.आय बँक शा. गंगाखेड चे विष्णु मारोतराव कडे ५०,०००/- रु कर्ज
सर्व्हे क्रमांक 47 वर फेरफार क्रमांक 943 ने घेतलेला बोजा आय.डि.बी.आय बँक शा. गंगाखेड चे विष्णु मारोतराव कडे ५०,०००/- रु कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील जा.क्र.IDBI/14/2026 दि.15/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.