Ferfar #619 · सुनेगांव सा.
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- राजकुमार शिवाजी ककमारे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदार ओमकार बाबाराव सुर्यवंशी यांनी अर्ज दिला की मौ. सुनेगाव (सा) शिवारात शेत गट नं 42 मध्ये त्यांची 3 हे 17 आर अशी शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदलेला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्ज आणि शपथपत्रावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.