सातबारा Watch

← खळी

Ferfar #2633 · खळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 दत्ता नामदेव मुलगीर यानी अर्ज दिला कि, खळी शिवारातील शेत गट नं 15 मध्ये त्यांची विहीर 7/12 च्या इतर हक्कात असुन सदर विहीर त्यानी पत्नी जानकी दत्ता मुलगीरच्या नावे करण्यासाठी 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या सम्मत्ती पत्र 2393/26 दिनांक 27/10/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून सम्मत्ती पत्रा अधारे दत्ता नामदेव मुलगीर यांची विहीर फेर कमी करुन जानकी दत्ता मुलगीर यांच्या नावे 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.