सातबारा Watch

← खळी

Ferfar #2634 · खळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
258
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 वाटणीपत्र लिहुन देणार :- रमेश माधवराव पवार वाटणीपत्र लिहुन घेणार :- ऋत्विक रमेशराव पवार कारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. DS 618989 दिनांक 13/10/2026 रू. 500/- लिहुन देणार रमेश माधवराव पवार यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे खळी शिवारातील गट नं. 258 मधील 2 हे. 71 आर पो.ख. 0.00 एकुण 2 हे. 71 आर पैकी मुलगा ऋत्विक रमेशराव पवार यास 0.20 आर शेतजमीन मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.