Ferfar #354 · ब्रम्हणाथवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अनिरुध्द किरण ब्रम्हनाथकर यानी अर्ज दिला कि, ब्रम्हनाथवाडी शिवारातील शेत गट नं 45 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12च्या इतर हक्कात नविन बोअरवेल लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या दिनांक 13/08/2026 चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.