Ferfar #357 · ब्रम्हणाथवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : 3/2026 आदेश दिनांक : 23/10/2026
अर्जदार साहेबराव हैबतराव सोन्नर यांनी अर्ज दिल्यावरून मौजे ब्रम्ह्नाथवाडी शिवारात त्यांचे गट क्रमांक 27 मध्ये 1.00 आर शेती असुन संगनकीकरण 7/12 मध्ये त्यांच्या नावात साहेबराव हैबतराव असे झाले आहे नाव दुरुस्ती करणेबाबत 100/- रु. मुद्रांक शुल्कावर शपथपत्र व विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यानुसार 7/12 वरील नावात साहेबराव हैबतराव ऐवजी साहेबराव हैबतराव सोन्नर अशी नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शपथपत्र व विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.