Ferfar #2334 · गौंडगांव
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- खळीकर अनिल सखारामपंत
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
वाटणीपत्र लिहुन देणार :- मंचक केशवराव कराळे
वाटणीपत्र लिहुन घेणार :- मंगल मंचकराव कराळे
कारणे वाटणी पत्र पत्र मुद्रांक पेपर क्र. 75AB 524268 दिनांक 28/10/2026 रू. 100/- लिहुन लिहून देणार मंचक केशवराव कराळे यांच्या नावावर व्यक्तीगत असलेली मौजे गौंडगाव शिवारातील गट नं. 176 मधील 1 हे 20 आर पो.ख. 0.00 एकुण 1 हे 20 आर पैकी 0.80 आर शेतजमीन पत्नी मंगल मंचकराव कराळे हीस मालकी व ताब्यात विनामोबदला वाटून देत असून वरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन दिलेवरुन व एकत्रित कुटुंबातील ताब्या प्रमाणे वरिल शेतजमीन दिली असुन यावर कोणाचा उजर नाही. करिता अर्जदाराचे अर्ज वाटणीपत्रा आधारे सदरिल फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.