सातबारा Watch

← चिंचटाकळी

Ferfar #1338 · चिंचटाकळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
खळीकर अनिल सखारामपंत
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 शरिफखा नुरखा पठाण यानी अर्ज दिला कि, चिंचटाकळी शिवारातील शेत गट नं 47 मध्ये त्यांनी नविन बोअरवेल खोदला आहे. सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या 2631/26 दिनांक 03/11/2026 रोजी चे शपथपत्रावरून व अर्जावरून प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून सदर बोअरवेलची स्थळ पहाणी पंचनामा करून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.