सातबारा Watch

← दुसलगांव

Ferfar #1021 · दुसलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44/ब
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार भगवान नरहारी सोळंके आणि त्यांचे भाऊ विष्णु नरहारी सोळंके यांची मौजे -दुसलगाव शिवारात सर्वे नं 44/ब मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांची वडीलोपार्जित विहीर आहे ,पण त्याची 7/12 ला नोंद नाही. त्यांनी दिलेल्या अर्ज आणि 100 रु मुद्रांक शुल्क पेपर वरील शपथपत्रा आधारे विहीरीची 7/12 ला नोंद घेतली. फेरफार मंजूरीस्तव सादर.