Ferfar #2685 · मुळी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- उज्वल दिलीप तवर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
अर्जदार तथा शेतजमीन मालक श्री वैभव धुराजी पांढरे यांनी अर्ज सादर केला आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.87 क्षेत्र 1.36 हे.आर. एक विहीर अस्तित्वात आहे;तरी सदरील विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यात यावी,हि विनंती.अर्ज व स्थळ पाहणी पंचनामा आधारे सदरील विहिरीची फेरफारास नोंद घेण्यात आली.