सातबारा Watch

← मुळी

Ferfar #2688 · मुळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक श्री.ज्ञानेश्वर धुराजी पांढरे यांनी अर्ज सादर केला कि मालकीची शेतजमीन गट क्र.71 यात अ.पा.क.म्हणुन वडील धुराजी नारायण पांढरे यांचे नोंद आहे.आज रोजी 18 वर्ष पुर्ण करून सज्ञान झालो असल्या कारणाने सज्ञान नोंद करावी हि विनंती.अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला व आधार ची छायांकित प्रत सादर केलेवरून फेरफारास नोंद घेण्यात आली.