सातबारा Watch

← मुळी

Ferfar #2692 · मुळी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026 अर्जदार तथा शेतजमीन मालक श्रीमती रुख्मिन खोबराजी भुमरे यांनी शपथपत्र सादर केले आहे कि मालकीची शेतजमीन गट क्र.41 यात एक स्वतंत्र बोअरवेल अस्तित्वात आहे;तरी बोअरवेल ची 7/12 च्या इतर अधिकारात नोंद घेण्यात यावी.अर्ज व स्थळ पाहणी आधारे फेरफारास नोंद घेण्यात आली.