सातबारा Watch

← नागठाणा

Ferfar #1089 · नागठाणा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
31
Talathi
उज्वल दिलीप तवर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री एकनाथ रतन गहिरे यांनी 100 रु च्या बॉंड पेपरवर शपथ पत्र लिहून दिले कि गट क्र.31 च्या इतर अधिकारात एकनाथ रतन गहिरे यांच्या नावे एक विहीर आहे;तरी सदरील विहीर आज रोजी मुलगा राम एकनाथ गहिरे यांच्या नावे करण्यात यावी हि विनंती .शपथ पत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारास विहिरीची नोंद घेण्यात आली.