सातबारा Watch

← धारखेड

Ferfar #1850 · धारखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
प्रतिमा गोपीनाथ भस्के
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार सखूबाई बापूसाहेब चोरघडे रा. मौजे-धारखेड यांची धारखेड शेतशिवारात सर्वे नं. 239 मध्ये शेतजमीन असून 7/12 ला त्यांचे नाव सखूबाई बापूराव चोरघडे असे नजरचुकीने झाले असून,त्यांचे आधारकार्ड प्रमाणे नाव सखूबाई बापूसाहेब चोरघडे असे आहे. त्यांनी दिलेल्या अर्ज, आधारकार्ड आणि इतर कागद पत्राआधारे 7/12 ला नावदुरुस्ती ची नोंद घेण्यात आली.