सातबारा Watch

← महातपूरी

Ferfar #4110 · महातपूरी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
71/1
Talathi
राम बबन उधार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अर्जदार शरद सोपानराव मुलगीर यांचा मौजे महातपुरी यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टँपपेपरवर सम्मतीपत्र सादर स करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे महातपुरी येथील स.न.71/1 मध्ये 2हे. 53 आर व पो.ख.00 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे..करिता अर्जदार यांच्या अर्ज व फेरफारला नोंद घेण्यात आली