Ferfar #4111 · महातपूरी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/क
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदार पठाण युसुफ खान रोफ खान रा.महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांची मौजे महातपुरी शिवारात ग.नं.110/क मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.