Ferfar #4113 · महातपूरी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 301/2
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अर्जदार फेरोज बाबु शेख रा. महातपुरी ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ. महातपुरी येथील स.न301/2 मध्ये 0 हे 90 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.