सातबारा Watch

← महातपूरी

Ferfar #4116 · महातपूरी

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
18/परस
Talathi
राम बबन उधार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक :जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-418 आदेश दिनांक : 07/08/2026 अर्जदार :केरबा रामा मुलगीर रा.महातपुरी यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-418 दिनांक 07/08/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे महातपुरी मधील शेत शिवार सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 03 आर व पो.ख 0.0 आर जमीन असून सदरील जमीन ही अर्जदार यांची वडिलोपार्जित जमीन असून अर्जदार यांनी आपापसात वाटून घेतली आहे.ती पुढील प्रमाणे. 1.केरबा रामा मुलगीर यांना सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर 2.पुरुषोत्तम केरबा मुलगीर सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर 3.सात्यकी केरबा मुलगीर सर्वे नं 18/परस मध्ये 0 हे 01 आर करिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे.