सातबारा Watch

← आनंदवाडी (महातपुरी)

Ferfar #764 · आनंदवाडी (महातपुरी)

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
269/3
Talathi
राम बबन उधार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अर्जदार सोपान संभाजी जानकर मौजे आनंदवाडी यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौजे आनंदवाडी येथील स.न.269/3 मध्ये 1 हे. 39 आर व पो.ख.02 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवरील शपथपत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.