Ferfar #767 · आनंदवाडी (महातपुरी)
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258/5
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२६/जमा-२/कावी
आदेश दिनांक : 14/10/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.२०२६/जमा-२/कावी- दि. १४/१०/२०२६ अन्वये
अर्जदार शोभाबाई मुंजाजी दनदणे रा.आनंदवाडी(महातपुरी) ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांचे नावे मौ.आनंदवाडी(महातपुरी) शिवारातील शेत सर्व्हे नं. २५८/५ मध्ये १ हे. ८८ आर व पो.ख. ०.०४ आर एवढी शेतजमीन असुन त्यापैकी १ हे. ०० आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा विकास मुंजाजी दनदणे यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.
व उर्वरीत ०.८८ आर व पो.ख. ०.०४ आर शेतजमीन स्वत:च्या नावे ठेवले आहे
वरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.