Ferfar #1626 · शंकरवाडी
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-13
- Objection until
- 2026-09-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/4
- Talathi
- राम बबन उधार
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-09-2026
अर्जदार भाग्यश्री गंगाधर काळे रा महातपुरी यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांच्या नावे मौजे महातपुरी शिवारात ग.नं.232/4 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून त्याची 7/12/वर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.