Ferfar #24854 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-12-21
- Objection until
- 2026-01-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 405/2
- Talathi
- रुपेश रवींद्रसींह गौतम
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/12/2025
आदेश जा.क्र.2025/जमा-2/आरओआर/कावि-80 दि. 03/12/2025 रोजी चे मा.तहसिलदार गंगाखेड यांचे आदेशा नुसार पदमावती व्यंकटेश्वरराव,यमुनाबाई,शामलाबाई,विजयाबाई,शांताबाई यांचे नाव गाव नमुना सातबारा चे ईतर अधिकारात नोंद घेणेबाबत आदेशित केले आहे.
सबब मा.तहसिलदार यांच्या आदेशा नुसार पदमावती व्यंकटेशराव,यमुनाबाई,शामलाबाई,विजयाबाई,शांताबाई यांचे नाव गाव नमुना सातबारा चे ईतर अधिकारामध्ये दाखल करण्यात आले.