सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27216 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
513/3
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अर्जदार मंगल सुधिर डमरे रा. गंगाखेड ता.गंगाखेड यांनी अर्ज व शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.गंगाखेड येथील स.न 513 मध्ये 0 हे 80 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल ची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.