सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27316 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
556/2
Talathi
सतिश बबनराव गलांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अर्जदार बालासाहेब रामराव लव्हाळे रा. गंगाखेड यांनी अर्ज देऊन कळविले आहे की त्यांची मौजे गंगाखेड शिवारात सर्वे.नं.556/2 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल खोदला असून त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज शपथपत्र दिल्यावरून फेर नोंद घेण्यात आली.