Ferfar #27392 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/1
- Talathi
- बालाजी हनुमंतराव बिडगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026
लिहुन घेणार :- रहमत खाँ अहमद खाँ
लिहुन देणार :- मदनलाल चुनीलाल तापडीया
खातेदार मदनलाल चुनीलाल तापडीया यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड, जि परभणी शिवारातील गट क्रमांक 257 मधील मधील आकृषिक क्षेत्र 144 चौमी (1.44 गुंठे) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 325/1988 दिनांक 3/2/1988 खरेदीद्वारे रहमत खाँ अहमद खाँ यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.
.
फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त,नुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर