सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27394 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
592/3
Talathi
बालाजी हनुमंतराव बिडगर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026 लिहुन घेणार :- दिलीप गोविंदराव भडके, राधिका कोंडीबा मुलगीर लिहुन देणार :- शिवकन्या नारायण गौरकर खातेदार शिवकन्या नारायण गौरकर यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड, जि परभणी शिवारातील गट क्रमांक. 592/3 मधील मधील आकृषिक क्षेत्र 02 आर /गुंठे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3000/2026 दिनांक 16/9/2026 खरेदीद्वारे दिलीप गोविंदराव भडके, राधिका कोंडीबा मुलगीर यांना प्रत्येकी 01आर दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले. . फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त,संमतीनुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर