Ferfar #27395 · गंगाखेड
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/3/3
- Talathi
- बालाजी हनुमंतराव बिडगर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 01-11-2026
लिहून घेणार :- शेख सत्तार शेख आलम
लिहून देणार :- आसमा बेगम महेबूब खाँ
लिहून देणार खातेदार आसमा बेगम महेबूब खाँ यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 92/3/3 मधील आकृषिक क्षेत्र 100 चौ.मी (01गुंठा ) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3378/2003 दिनांक 10/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 28000/- घेऊन खरेदीद्वारे शेख सत्तार शेख आलम यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले.
तत्पूर्वी लिहून देणार खातेदार आसमा बेगम महेबूब खाँ यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 3061/1998 दिनांक 18/08/1998 अन्वये शेख साबेर शेख अब्दुल यांच्याकडून खरेदी केला होता. तर शेख साबेर शेख अब्दुल यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त क्र 132/1996 दिनांक 10/01/1996 अन्वये शेख महेबूब शेख रहेमान यांच्याकडून खरेदी केला होता.
सबब खरेदी घेणार शेख सत्तार शेख आलम यांचे नाव 7/12 दाखल केले
फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्या कडील प्रामाणित दस्तनुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर