सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27440 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
257/2
Talathi
बालाजी हनुमंतराव बिडगर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहून घेणार :- शेख अब्दुल शरीफ शेख फरीद लिहून देणार :- कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले लिहून देणार खातेदार कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले यांनी त्यांच्या नावावरील मौजे गंगाखेड ता. गंगाखेड जि परभणी शिवारातील गट नबर 257/2 मधील प्लॉट क्र 24 आकृषिक क्षेत्र 111.50 चौ.मी (1200 चौ.फूट) हे त्यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 1346/2010 दिनांक 28/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 60000/- घेऊन खरेदीद्वारे शेख अब्दुल शरीफ शेख फरीद यांना दिल्याने यांचे नाव 7/12 वर दाखल केले. तत्पूर्वी लिहून देणार कौशल्याबाई संभुदेव गुट्टे, शिवाबाई नामदेव ठुले यांनी सदर प्लॉट दुय्यम निबंधक गंगाखेड यांच्याकडील दस्त दिनांक 24/02/2006 गयाबाई माधवराव फड यांचे तर्फे मुख्त्यार आम म्हणून शेख अयुब शेख अमीर यांच्याकडून खरेदी केला होता. खरेदी घेणार शेख अब्दुल शरीफ शेख फरीद यांचे नाव 7/12 वर दाखल केले. फेरफार नोंद - अर्ज, दुय्यम निबंधक गंगाखेड यांचे दस्त, नुसार, सबब फेरफार मंजुरीस्तव सादर