सातबारा Watch

← गंगाखेड

Ferfar #27442 · गंगाखेड

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/3
Talathi
बालाजी हनुमंतराव बिडगर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार पंकज शशिकांत आवंके रा.गंगाखेड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांची मौजे गंगाखेड शिवारात स,नं.51/3 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनी मध्ये एक बोअरवेल खोदला आहे त्याची सातबारावर नोंद घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज नोटरी शपथपत्र सादर केलेवरून फेर नोंद घेण्यात आली.