Ferfar #2595 · नरळद
गंगाखेड, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/3
- Talathi
- सोनाली श्रीधर चौधरी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार मुंजाजी रंगनाथराव मैड राहणार नरळद यांचे मौजे नरळद शिवारात सर्वे नंबर 96/3 मध्ये क्षेत्र 1.17 हे.आर व पोट खराब 0.0050आर जमीन असून सातबारावर अर्जदार यांचे नाव मुंजाजी रंगनाथ असे झाले आहे तरी सदर नाव मुंजाजी रंगनाथराव मैड असे दुरुस्त करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपये मुद्रांक पेपरवर शपथपत्र आधार कार्डची छायांकित प्रत दिल्यावरून सातबाराला नाव दुरुस्तीची नोंद घेतली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर