सातबारा Watch

← नरळद

Ferfar #2596 · नरळद

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
83
Talathi
सोनाली श्रीधर चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार विठ्ठाबाई प्रल्हाद काळे रा.मौजे -नरळद यांची नरळद शेतशिवारात सर्वे नंबर 83 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे, पण त्याची 7/12 ला नोंद नाही, अर्जदार यांनी दिलेल्या अर्ज व 100 रु च्या मुद्रांकशुल्क शपथपत्राआधारे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा करून, 7/12 ल विहिरीची नोंद घेण्यात आली तसेच नजर चुकीने अर्जदार यांच्या नावे बोरवेल नोंदवण्यात आली असून ती कमी करण्यात यावी.