Ferfar #2139 · गोपा
गंगाखेड, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार: बाबुराव हरिभाऊ तम्मेवार व प्रभावती बाबुराव तम्मेवार रा.गोपा यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-449 दिनांक 15/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे गोपा मधील शेत शिवार सर्वे नं 33/ब,33/क व 32/5 मध्ये अनुक्रमे 0 हे 98 आर व पो.ख 0.0 आर, 1 हे 97 आर व पो.ख 0.0 आर व 0 हे 51 आर व पो.ख 0.0 आर जमीन असून सदर जमीन अर्जदार यांनी खालील प्रमाणे वाटून दिली आहे
1. प्रविण बाबुराव तम्मेवार यांना सर्वे नं 33/ब मधील प्रभावती बाबुराव तम्मेवार यांच्या नावावरील असलेली एकून 0 हे 98 आर व सर्वे न 32/5 मधील एकून 0 हे 51 आर अशी संपूर्ण जमीन संमतीने वाटून दिली आहे.
2. पार्थ प्रविण तम्मेवार यांना सर्वे न 33/क मधील बाबुराव हरिभाऊ तम्मेवार यांच्या नावावरील असलेली एकून 1 हे 97 आर आशी संपूर्ण जमीन संमतीने वाटून दिली आहे.
करिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे