सातबारा Watch

← गोपा

Ferfar #2142 · गोपा

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
मारुती विष्णुकांत फडेलवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार मारोती साहेबराव काळे रा.गोपा यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.गोपा येथील स.न.31/1 मध्ये 0 हे.40 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.