सातबारा Watch

← वाघलगांव

Ferfar #1143 · वाघलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
मारुती विष्णुकांत फडेलवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 अर्जदार हनुमाण बाबाराव काळे रा.वाघलगाव यांनी अर्ज सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.वाघलगाव येथील स.न.121 मध्ये 0 हे.98 आर व पो.ख.0 आर जमीन आहे. सदरील जमिनीमध्ये अर्जदार यानी एक बोअरवेल खोदली आहे. सदरील बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी विनंती केली आहे.करिता अर्जदार यांच्या अर्ज व स्थळ पंचनामाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.