सातबारा Watch

← वाघलगांव

Ferfar #1144 · वाघलगांव

गंगाखेड, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 3
Talathi
मारुती विष्णुकांत फडेलवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार: अन्नपूर्णा निवृत्ती घनवटे व निवृत्ती संभाजी घनवटे रा.वाघलगाव यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-450 दिनांक 21/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे वाघलगाव मधील शेत शिवार सर्वे नं 194 व 3 मध्ये अनुक्रमे 01 हे 34 आर व पो.ख 0.0 आर व 2 हे 10 आर व पो.ख 0.02 आर जमीन असून सदर जमीन अर्जदार यांनी खालील प्रमाणे वाटून दिली आहे 1. सोनाली तुकाराम घनवटे यांना सर्वे नं 194 मध्ये निवृत्ती संभाजी घनवटे यांच्या नावावरील असलेली एकून 1 हे 34 आर पो.ख 0.0 आर जमिनीपैकी 1 हे 34 आर जमीन व सर्वे नं 3 मध्ये अन्नपूर्णा निवृत्ती घनवटे यांच्या नावावरील असलेली एकून 2 हे 10 आर व पो.ख 0.02 आर जमिनीपैकी एकून 0 हे 40 आर जमीन संमतीने वाटून दिली आहे. करिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे